Chandrashekhar Bawankule : मेघा इंजिनिअरिंग प्रकरणाने राजकीय आखाडा पेटला
नव्वद कोटींच्या दंडमाफीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच भडका उडाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील शाब्दिक चकमकीने वातावरण तापले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका प्रकरणाने खळबळ उडवली आहे. मेघा इंजिनिअरिंग या कंपनीवर लादलेला तब्बल 90 कोटींहून अधिकचा दंड माफ करण्याच्या आरोपाने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस … Continue reading Chandrashekhar Bawankule : मेघा इंजिनिअरिंग प्रकरणाने राजकीय आखाडा पेटला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed