Parinay Fuke : धान खरेदीच्या मुद्द्यावर आमदार झाले आक्रमक

महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत आवाज बुलंद केला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू झाले आहे. येत्या 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोनच दिवसांत सभागृहात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि लाडकी बहिणीच्या योजनेवरील चर्चा गाजत … Continue reading Parinay Fuke : धान खरेदीच्या मुद्द्यावर आमदार झाले आक्रमक