Monsoon Session : तोंडाचं बटण बंद नाही केलं तर खुर्चीचा प्लग खेचणारच

30 जूनपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, मराठी-हिंदी भाषेचा वाद आणि मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापायला लागले आहे. अवघ्या काही वेळातच महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे 2025 वर्षाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू होत आहे. येत्या 18 जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राजकीय … Continue reading Monsoon Session : तोंडाचं बटण बंद नाही केलं तर खुर्चीचा प्लग खेचणारच