Corporate Elections : राज्यात लोकशाहीचा तीन अंकी खेळ सुरू

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईव्हीएम यंत्रांची मर्यादित संख्या ही या निर्णयामागील मुख्य कारण आहे. राज्यातील 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच, ईव्हीएम यंत्रांच्या मर्यादित संख्येमुळे निवडणूक टप्प्याटप्प्याने घेण्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांमध्ये या संभाव्य निवडणुकीच्या … Continue reading Corporate Elections : राज्यात लोकशाहीचा तीन अंकी खेळ सुरू