Mahayuti : भाऊ-दादांचा जलवा गाजे, साहेबांचा सूर कुठे लाजे?

नागपूर-पुणे महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार तयारीत असताना, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अजूनही कोणतीही सक्रियता दिसत नाही. महाराष्ट्रात सध्या राजकीय रंगमंचावर भाऊ आणि दादा यांचाच बोलबाला दिसतोय. नागपूरच्या गल्लीपासून पुण्याच्या वाहतूक कोंडीपर्यंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपापल्या बालेकिल्ल्यात निवडणुकीची तयारी जोरात सुरू केलीय. पण, एकनाथ शिंदे … Continue reading Mahayuti : भाऊ-दादांचा जलवा गाजे, साहेबांचा सूर कुठे लाजे?