Maharashtra : नागपुरातील दंगलीत पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. पोलिसांवर थेट हल्ले झाले आहेत. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.   महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या औरंगजेबाचा मुद्दा केंद्रस्थानी  आला आहे.  याच पार्श्वभूमीवर नागपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. सायंकाळी साधारणपणे साडेसातच्या सुमारास दोन गट … Continue reading Maharashtra : नागपुरातील दंगलीत पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला