Sudhir Mungantiwar : अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बंधनांची चौकट हवी

सुधीर मुनगंटीवार यांनी कुणाल कामराच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांनी त्याला धडा शिकवावा अशी मागणी केली. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय मर्यादांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी परखड शब्दांत … Continue reading Sudhir Mungantiwar : अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बंधनांची चौकट हवी