Nitesh Rane : पोलिसांना झोपेची गोळी कोणी दिली

दिशा सालियन मृत्यूप्रकरणावर भाजप नेते नितेश राणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंवर थेट आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर भाजप नेते नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत शिवसेनेवर आणि … Continue reading Nitesh Rane : पोलिसांना झोपेची गोळी कोणी दिली