Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट

महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना सौर तासांतील वीज वापरावर 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिलासादायक घोषणा केली आहे. विधान परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवलेल्या 38 लाख ग्राहकांना सौर तासांतील वीज वापरावर थेट 10 टक्के … Continue reading Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट