Chandrashekhar Bawankule : 2029 पर्यंत महाराष्ट्र महसूल विभाग ठरेल अग्रेसर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेलं व्हिजन आता आमचं ध्येय ठरेल आणि महाराष्ट्राचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम बनवण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या महसूल परिषदेत व्यक्त केला. देशातील महसूल यंत्रणा केवळ सरकारी फाईलींचा ढिगारा नसून ती जनतेच्या दैनंदिन जीवनात खोलवर हस्तक्षेप करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे ही यंत्रणा अधिक … Continue reading Chandrashekhar Bawankule : 2029 पर्यंत महाराष्ट्र महसूल विभाग ठरेल अग्रेसर