Devendra Fadnavis : अफाट डिजिटल युगात, वाहणार फास्ट महसूल सेवा

राज्याच्या महसूल विभागाला आधुनिकतेची नवी दिशा देणारी परिषद नागपूरमध्ये पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख महसूल व्यवस्थेच्या नव्या पर्वाची पायाभरणी झाली. राज्याचा कणा असलेला महसूल विभाग केवळ कागदोपत्री व्यवहारात अडकून न राहता, भविष्यातील ‘डिजिटल महाराष्ट्रा’चे स्पंदन बनणार आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूरमधील आयआयएम संस्थेत … Continue reading Devendra Fadnavis : अफाट डिजिटल युगात, वाहणार फास्ट महसूल सेवा