Chandrashekhar Bawankule : बेकायदा स्टॅम्प पेपर मागणीवर बंदी

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ई-सेवा केंद्रात स्टॅम्प पेपर मागणीवर थेट बंदी घालून मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय ई-सेवा केंद्रांमध्ये 100 व 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची बेकायदा मागणी थांबविण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा प्रकारची मागणी करणे हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्यामुळे राज्यातील सर्व … Continue reading Chandrashekhar Bawankule : बेकायदा स्टॅम्प पेपर मागणीवर बंदी