निवडणुकांआधी प्रशासनाचा MasterStroke!
महाराष्ट्र शासनाने राज्यात 1 लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात 1 लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची (Special Executive Officer) नियुक्ती केली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. प्रत्येक 500 … Continue reading निवडणुकांआधी प्रशासनाचा MasterStroke!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed