Pramod Yeole : महाराष्ट्राच्या तज्ज्ञाला राजस्थानमध्ये मोठी जबाबदारी

महाराष्ट्रातील ज्येष्ठ फार्मासिस्ट डॉ. प्रमोद येवले यांची राजस्थान आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठ (RUHS) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठ (RUHS) कुलगुरूपदी महाराष्ट्रातील ज्येष्ठ फार्मासिस्ट डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी अधिकृत आदेश जारी करत ही मोठी घोषणा केली. महिनाभरापूर्वी पार पडलेल्या मुलाखतीनंतर या निर्णयाची प्रतीक्षा … Continue reading Pramod Yeole : महाराष्ट्राच्या तज्ज्ञाला राजस्थानमध्ये मोठी जबाबदारी