Maharashtra : महायुतीची ‘बजेट मुव्ही’ दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या पडद्यावर

महाराष्ट्र राज्याच्या 2025-26 अर्थसंकल्पासाठी काउंटडाउन सुरू झाला आहे. दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात तो सादर करणार आहेत. तयार व्हा, महाराष्ट्र, घड्याळाच्या काट्याची टिकटिक सुरू आहे आणि राज्याच्या राजकीय पटलावर एकच खळबळ माजली आहे. ज्याचं कारण आहे, 10 मार्च 2025 रोजी बहुप्रतीक्षित 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अवघ्या काही तासांत दुपारी … Continue reading Maharashtra : महायुतीची ‘बजेट मुव्ही’ दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या पडद्यावर