Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ‘माहितीचं लॉकडाऊन’ संपणार

महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्य माहिती आयुक्त मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. माहिती आयोगातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्तपदासह अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विभागीय माहिती आयुक्तांची पदे रिक्त आहेत. गेल्या वीस महिन्यांपासून ही पदे भरली जात नसल्याने सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत … Continue reading Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ‘माहितीचं लॉकडाऊन’ संपणार