Political Drama : महाराष्ट्र ते कर्नाटक, मतदान घोटाळ्याने डगमगला लोकशाहीचा पाया
महाराष्ट्रातील मतचोरीचा वाद अद्यापही थांबलेला दिसत नाही. महाराष्ट्रातून सुरू झालेला मजुरीचा वाद आता थेट कर्नाटकात जाऊन ठेपला आहे. काँग्रेसने यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक गोंधळाने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतदार यादीतील घोटाळ्यांचा तमाशा आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो कर्नाटकच्या आलंद मतदारसंघापर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोग हा खरोखरच … Continue reading Political Drama : महाराष्ट्र ते कर्नाटक, मतदान घोटाळ्याने डगमगला लोकशाहीचा पाया
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed