Parinay Fuke : पूर्व विदर्भाचे ‘विकासवीर’ बनले भाजप आमदार

पूर्व विदर्भाच्या मातीवर विकासाची गंगा वाहत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नवा सूर आणि आशेचा किरण उजळत आहे. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भवनासह विविध सुविधा शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारल्या जात आहेत. पूर्व विदर्भाच्या मातीत विकासाची गंगा वाहून आणणारे म्हणून एकच नाव गाजते. ते म्हणजे भाजपचे कणखर नेते आणि माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. भंडारा … Continue reading Parinay Fuke : पूर्व विदर्भाचे ‘विकासवीर’ बनले भाजप आमदार