BJP : पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून संदीप जोशी पुन्हा मैदानात
महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणुकसाठी भाजपने संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी पोटनिवडणुकसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी होणारी ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांवर प्रभाव टाकण्याची संधी भाजपला मिळाल्याने पक्षाने ती दोन्ही हातांनी स्वीकारली … Continue reading BJP : पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून संदीप जोशी पुन्हा मैदानात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed