Maharashtra : ईव्हीएमवरून उठले प्रश्न, पण बोट दाखविले ‘वंचित’कडे

(या लेखातील मते ही लेखकाची आहेत. त्यांच्याशी ‘द लोकहित लाइव्ह’ सहमत असेलच असे नाही.) काँग्रेससह महाविकास आघाडीने महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरी व बोगस मतदारांचा गंभीर आरोप केला आहे. न्यायालयीन लढाई न लढल्याने शंका निर्माण झाली आहे. देशात आणि राज्यात निवडणूक आयोग आणि भाजपचे संगनमत असून मोठ्या प्रमाणात वोट चोरी अर्थात मत घोटाळ्याचे … Continue reading Maharashtra : ईव्हीएमवरून उठले प्रश्न, पण बोट दाखविले ‘वंचित’कडे