Devendra Fadnavis : वक्फ जमीन घोटाळ्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा हात

महाराष्ट्रात वक्फ विधेयकावरून खळबळ उडाली आहे. यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ जमीन घोटाळ्यात विरोधी पक्षनेत्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वक्फ बोर्ड विधेयकावरून जोरदार गदारोळ माजला आहे. एकीकडे काँग्रेसने या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्ष त्याचे समर्थन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा … Continue reading Devendra Fadnavis : वक्फ जमीन घोटाळ्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा हात