Winter Assembly : नागपूर करार वाचवणार की निवडणुकीचा फटका बसणार? 

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबतची चर्चा तापू लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकीचा धूमधडाका सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात पक्षनेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. अशा वेळी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीखही चर्चेचा विषय बनली आहे. येत्या 8 डिसेंबरपासून उपराजधानी नागपूरात हे अधिवेशन सुरू होणार … Continue reading Winter Assembly : नागपूर करार वाचवणार की निवडणुकीचा फटका बसणार?