Maharashtra : पावसाळी विजांचा अंत, आता हिवाळ्यात तापणार राजकारणाचा सूर्य

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली असून, पुढील हिवाळी अधिवेशन डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. दरम्यान, हनीट्रॅपच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी ना हनी आहे, ना ट्रॅप म्हणत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 18 जुलै 2025 रोजी समारोप झाला. मागील काही दिवसांपासून राजकीय तापमान प्रचंड वाढलेलं असताना, अखेर सभागृहात अध्यक्षांच्या ‘सूप वाजलं’ या घोषणेमुळे … Continue reading Maharashtra : पावसाळी विजांचा अंत, आता हिवाळ्यात तापणार राजकारणाचा सूर्य