Rajendra Patode : ओबीसींचे अधिकार काढून हुकूमशाही राबवली जातेय

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 2022 प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहे. यावर वंचित बहुजन युवा आघाडीने भाजप व काँग्रेसवर ओबीसींच्या हक्कांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना अखेर सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. न्यायालयाने 2022 ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या आधारावर निवडणूक … Continue reading Rajendra Patode : ओबीसींचे अधिकार काढून हुकूमशाही राबवली जातेय