Maharashtra : घाटकोपरची भाषा गुजराती..ये क्या बोल गये भैय्याजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या “मुंबईत प्रत्येकाने मराठी शिकणे गरजेचे नाही” या वक्तव्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीने या विधानावर तीव्र प्रतिक्रिया देत संघ आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्या काही दिवसांपासून मराठी अस्मितेचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. मुंबईत मराठी भाषा शिकणे आवश्यक नसल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे … Continue reading Maharashtra : घाटकोपरची भाषा गुजराती..ये क्या बोल गये भैय्याजी