Mahavikas Aghadi : भाजप सरकारचा कायदा सर्वांसाठी समान नाही
महाविकास आघाडीने नागपूरप्रमाणेच प्रशांत कोरटकरच्या घरावरही बुलडोझर चालवण्याची मागणी करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने या मागणीला तुष्टीकरणाचे राजकारण म्हणत विरोधकांवर प्रत्युत्तरात्मक टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपमानजनक वक्तव्य करणारा वादग्रस्त पत्रकार प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूर … Continue reading Mahavikas Aghadi : भाजप सरकारचा कायदा सर्वांसाठी समान नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed