सैफवरील हल्ला अन् Mahavikas Aghadi नेत्यांना संधी

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. त्यानंतर राज्यभरातील नेत्यांना सैफचा पुळका आला आहे. अनेकांनी त्याला फोन करून ‘आप खैरीयत से है ना’ असा प्रश्न केला आहे. या हल्ल्यावरून महाविकास आघाडीनं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. अभिनेता सैफ अली खान राहात असलेल्या ‘हायसिक्युरिटी’ परिसरात त्याच्यावर हल्ला झाला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीनं यावरून … Continue reading सैफवरील हल्ला अन् Mahavikas Aghadi नेत्यांना संधी