निवडणूक पराभवाच्या Congress नेते अजूनही धक्क्यात

लोकसभा निवडणुकीत यश आणि विधानसभेत अपयश अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. पराभवाच्या धक्क्यातून अद्यापही काँग्रेस नेते सावरलेले दिसत नाहीत. राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडला झटका बसला. निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार अद्यापही सावरले नाहीत. निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याची शंका विरोधक व्यक्त करीत आहेत. ईव्हीएमला घेऊन काँग्रेस नेत्यांच्या मनात आधीपासूनच … Continue reading निवडणूक पराभवाच्या Congress नेते अजूनही धक्क्यात