Elections : महाविकास आघाडीचा अकोल्यात विजयाचा बिगुल

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र लढणार आहेत. अकोल्यात झालेल्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला. अकोल्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उत्सुकतेचा विषय ठरलेली बैठक अखेर पार पडली. शहरातील एका ठिकाणी विविध पक्षांचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ही बैठक जिल्ह्याच्या राजकीय … Continue reading Elections : महाविकास आघाडीचा अकोल्यात विजयाचा बिगुल