Mahavitaran : देशात सर्वोच्च ‘ए’ श्रेणी मिळवून महावितरणने ठोकली बाजी

महावितरणने ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकनात 93 गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या अभूतपूर्व यशामागे कंपनीच्या धोरणात्मक नेतृत्वाने आणि कार्यक्षम व्यवस्थापनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मानांकनात महावितरण कंपनीने 100 पैकी 93 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार म्हणून महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र … Continue reading Mahavitaran : देशात सर्वोच्च ‘ए’ श्रेणी मिळवून महावितरणने ठोकली बाजी