Devendra Fadanvis : खेळाच्या मैदानावरही देवा भाऊंची तुफान फटकेबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय रणांगणात दमदार बॅटिंग करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या रणनीतीमुळे विरोधक अडचणीत आले आहेत. महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर देवाभाऊ यांनी एकापाठोपाठ एक राजकीय षटकार ठोकत आपली पावर प्ले दाखवली आहे. राष्ट्रवादीचे अजित दादा पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब हे दोन अनुभवी अष्टपैलू खेळाडू त्यांच्या सोबत आहेत. या त्रिकूटाने … Continue reading Devendra Fadanvis : खेळाच्या मैदानावरही देवा भाऊंची तुफान फटकेबाजी