Local Body Elections : खुर्च्यांच्या दिशेने झेपावलेली महायुती

राज्यातील महायुती सरकारने अखेर प्रलंबित महामंडळ वाटपाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांमध्ये सत्ता विभाजनाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्याच वेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूलही लागली आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून महायुतीने सत्ता काबीज केल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र अद्याप महामंडळ वाटप … Continue reading Local Body Elections : खुर्च्यांच्या दिशेने झेपावलेली महायुती