Nana Patole : भंडारा बँकेवर महायुतीचा फोकस

महायुतीने आता भंडारा जिल्हा सहकारी बँक जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नाना पटोले यांनी माघार घेतल्याने काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी खासदार प्रशांत पडोळे यांनी आपली दावेदारी कायम ठेवली आहे. गोंदिया आणि चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकांवर यशाची मोहर उमटवल्यानंतर महायुतीने आता भंडारा जिल्हा बँकेच्या ताब्यासाठी ताकदीनिशी मोर्चा वळवला आहे. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना … Continue reading Nana Patole : भंडारा बँकेवर महायुतीचा फोकस