Balasaheb Thorat : खड्डेगिरीला नंबर दोन, फसवणुकीला नंबर एक
नव्या महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा अहवाल जाहीर झाला असून त्यावर आता राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या अहवालावर टीका करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. विधानसभा निवडणुकीत ‘न भूतो, न भविष्यति’ अशी मतांची लाट ओलांडत सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने सत्तेच्या शंभर दिवसांचे प्रगतीपुस्तक सादर केले आहे. राज्यातील सर्व 48 विभागांनी सुरू केलेल्या … Continue reading Balasaheb Thorat : खड्डेगिरीला नंबर दोन, फसवणुकीला नंबर एक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed