Devendra Fadnavis : कर्जमाफीचा डंका तुमचाच, पण आम्हीही कमी नाही

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकार आनंदाची बातमी घेऊन आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीने बळीराजाला झालेल्या नुकसानावर मलम लावण्यासाठी तब्बल 31 हजार 628 कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या … Continue reading Devendra Fadnavis : कर्जमाफीचा डंका तुमचाच, पण आम्हीही कमी नाही