Mahayuti: यंदाच्या होळीला लाडकींसाठी गुलालासोबत साड्यांची उधळण

होळीच्या सणानिमित्त महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी खास भेट. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी वाटपाचा मोठा निर्णय जाहीर. यंदाची होळी राज्यातील महिलांसाठी खास ठरणार आहे. रंगांचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी महायुती सरकारने महिलांना दुग्धशर्करा योग जुळवून दिला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दरमहा 1 हजार 500 रुपयांसोबत आता महिलांना होळीच्या निमित्ताने खास भेट मिळणार आहे. सरकारकडून … Continue reading Mahayuti: यंदाच्या होळीला लाडकींसाठी गुलालासोबत साड्यांची उधळण