Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

महायुती सरकारने एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ जाहीर केली आहे. Maharashtra Government : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली … Continue reading Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ