अपात्र महिलांनी Ladki Bahin Yojana लाभ सोडण्याचे आवाहन

महाराष्ट्र सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेने अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. परंतु योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, लाभ घेणाऱ्या महिलांची पात्रता तपासली जात आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यात जानेवारीपूर्वी सातवा हप्ता जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. राज्य सरकारने पात्र महिलांच्या अर्जाची छाननी सुरू केली आहे. … Continue reading अपात्र महिलांनी Ladki Bahin Yojana लाभ सोडण्याचे आवाहन