Maharashtra Budget Session : भ्रष्टाचार, गुंडगिरी, घोटाळ्यांचा स्फोटक पर्दाफाश
विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर राजकीय भूकंप घडवणारे आरोप करत सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा उघड केला आहे. भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि अनैतिक कृत्यांमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी सरकार कसे धडपडत आहे, याचा पर्दाफाश त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर थेट हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत. मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभारापासून अनैतिक … Continue reading Maharashtra Budget Session : भ्रष्टाचार, गुंडगिरी, घोटाळ्यांचा स्फोटक पर्दाफाश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed