Devendra Fadnavis : खेळाडूंचा ट्रॅक गोल्डन रनवे बनविण्यास सरकार सज्ज

बुद्धिबळाच्या पटावर भारताचं नाव उज्वल करणाऱ्या दिव्या देशमुखच्या देदीप्यमान यशानंतर महाराष्ट्र शासनाने क्रीडा धोरणात महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण देण्यासाठी शासन आता अधिक ठोस आणि गतिमान कार्यवाहीच्या तयारीत आहे. खेळाच्या पटावर लढणारी चाल, आता धोरणांच्या मांडणीवर प्रभाव टाकत आहे. एकेकाळी फक्त मैदानापुरता सीमित असलेला खेळ, आज शासनाच्या धोरणात्मक निर्णयांचा केंद्रबिंदू … Continue reading Devendra Fadnavis : खेळाडूंचा ट्रॅक गोल्डन रनवे बनविण्यास सरकार सज्ज