सर्व वाहनांना आता FasTag बंधनकारक

टोल नाक्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून फास्टटॅग प्रणालीचा वापर केला जात आहे. आता महायुती सरकारनं याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व वाहनांना आता फास्टटॅग बंधनकारक करण्यात येणार आहे. एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व वाहनांसाठी 01 एप्रिल 2025 … Continue reading सर्व वाहनांना आता FasTag बंधनकारक