राज्यात IAS फेरबदलाचा क्रम सुरूच
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासकीय फेरबदल सुरू झाले आहे. याचा क्रम सध्या कायम आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय रचनेत अनेक बदल केले आहेत. त्यानुसार काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. आता पुन्हा राज्य सरकारने 18 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. पदोन्नती देत या अधिकाऱ्यांची बदली … Continue reading राज्यात IAS फेरबदलाचा क्रम सुरूच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed