राज्यातील आठ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची बदली

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरू झालं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेलं हे सत्र अद्यापही कायम आहे. राज्यात महायुती सरकार सत्तारूढ झालं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय फेरबदल सुरू केले आहेत. अद्यापही हे बदल कायम आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात अनेक आयएएस अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली. त्यानंतर बदलीचा क्रम सुरू झाला … Continue reading राज्यातील आठ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची बदली