Harshwardhan Sapkal : समृद्ध महाराष्ट्राला महायुतीने केले दिवाळखोर

एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याने महायुती सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगाराचा केवळ 56 टक्के भाग मिळाला आहे. सुरक्षा रक्षकांना तर केवळ 50 टक्के वेतनावर समाधान मानावे लागणार आहे. निधीअभावी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट उभे … Continue reading Harshwardhan Sapkal : समृद्ध महाराष्ट्राला महायुतीने केले दिवाळखोर