Ladki Bahin scheme : महायुतीच्या मंत्र्याने दिले आर्थिक भाराचे संकेत

महायुती सरकारचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण येत असल्याचे संकेत दिले आहेत. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारने आधी 1 हजार 500 रुपयांच्या मदतीची रक्कम 2 हजार 100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. अर्थसंकल्पात त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्याउलट, … Continue reading Ladki Bahin scheme : महायुतीच्या मंत्र्याने दिले आर्थिक भाराचे संकेत