Mahayuti : बावनकुळेंचा सत्याचा पाठ, काँग्रेस होणार भुईसपाट

राजकीय रणांगणात शब्दांचे बाण आणि आरोपांचे गोळे जोरात झडत आहेत. काँग्रेसच्या खोटे बोला, रेटून बोला या खेळीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा टोकदार प्रतिघात. अमरावतीच्या राजकीय पटलावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा घणाघात केला की, विरोधकांचे शब्द जणू शून्यात हरवून गेले. ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ हा काँग्रेसचा नव्या काळातील जाहीरनामा असल्याचा घणाघात करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते … Continue reading Mahayuti : बावनकुळेंचा सत्याचा पाठ, काँग्रेस होणार भुईसपाट