Terrorist Killed : नागपूरला जखम देणारा पाकिस्तानात झाला राख 

सिंध प्रांतात लश्कर-ए-तैयबा संघटनेचा वरिष्ठ कमांडर आणि नागपूर RSS हल्ल्याचा मुख्य साजिशकर्ता रजाउल्ला निजामनी उर्फ अबू सैफुल्ला खालिद अज्ञात बंदूकधारकांनी ठार केला. हा हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या अंतर्गत संघर्षाची चिन्हे दर्शवतो. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर 2006 मध्ये झालेला भीषण दहशतवादी हल्ला अजूनही अनेकांच्या स्मरणात ताजा आहे. भारतातील या हाय-सिक्युरिटी परिसरावर झालेल्या त्या आत्मघाती … Continue reading Terrorist Killed : नागपूरला जखम देणारा पाकिस्तानात झाला राख