Bhandara जिल्ह्यातील आयुध निर्माण कारखान्यात मोठा स्फोट 

भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण दारूगोळा तयार करणाऱ्या कारखान्यात 24 जानेवारी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास भिषण स्फोट झाला आहे. ज्या  LTCE 23 इमारती मध्ये स्फोट झाला तिथे 13  कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.  ज्या ठिकाणी स्फोट झालेला आहे.  ती इमारत संपूर्णतः जमीन दोस्त झालेली आहे. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने इमारतीच्या मलबा खाली दबलेल्या … Continue reading Bhandara जिल्ह्यातील आयुध निर्माण कारखान्यात मोठा स्फोट