Nagpur : बच्चू कडूंच्या प्रहारने उद्रेक, स्वर्गरथच पेटवला

दिव्यांग, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी प्रहार संघटनेनं महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन छेडलं. मात्र नागपूरात आंदोलनाचं रूप इतकं आक्रमक झालं की, एका स्वर्गरथालाच पेटवून देण्यात आलं. राज्याच्या रस्त्यांवर 24 जुलै गुरुवारी सकाळी प्रहार संघटनेच्या संतप्त रणशिंगाने खळबळ उडवली. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांच्या न्यायहक्कांसह विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात नागपूरमध्ये … Continue reading Nagpur : बच्चू कडूंच्या प्रहारने उद्रेक, स्वर्गरथच पेटवला