IAS Transfer : चंद्रपूर, बीड अन् नागपूरला नवे कर्तृत्ववान नेतृत्व

राज्य शासनाने नवीन प्रशासकीय बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या बदल्यांमुळे विदर्भातील काही महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. राज्य प्रशासनात 22 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या बदली आदेशांनुसार विदर्भातील अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर नवे अधिकारी रुजू होणार आहेत. या आदेशामुळे चंद्रपूर, बीड व नागपूरसह पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विकास महामंडळांमध्ये देखील नव्या … Continue reading IAS Transfer : चंद्रपूर, बीड अन् नागपूरला नवे कर्तृत्ववान नेतृत्व